ShareChat
click to see wallet page
काला हूं तो क्या हुआ... लग्नानंतर जोडप्याची चर्चा; ट्रोलर्सना नवऱ्याने दिलेल्या खतरनाक उत्तर #✨रविवार स्पेशल✨
✨रविवार स्पेशल✨ - ShareChat
काला हूं तो क्या हुआ... लग्नानंतर जोडप्याची चर्चा; ट्रोलर्सना नवऱ्याने दिलेल्या खतरनाक उत्तर
आजही खूप जण रंगभेद करतात, पण काही लोक रंग नव्हे, हृदयातून प्रेम करतात. असंच एक जोडपं सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतंय. लग्नाचे फोटो-व्हिडीओ पाहून शुभेच्छा देण्याऐवजी लोकांनी मात्र त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. कारण फक्त एकच, नवरा काळा आहे! पण या ट्रोलर्सना नवऱ्याने असा दणका दिलाय की सगळेच थक्क झाले.

More like this