मानसी नाईकचा Ex पती प्रदीप खरेराने केले दुसरे लग्न, त्याची दुसरी बायको आहे तरी कोण?
'वाट माझी बघतोय रिक्षावाला...' गाणं फेम प्रख्यात अभिनेत्री मानसी नाईक ही खासगी आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत राहिली आहे. तिने पती प्रदीप खरेराला घटस्फोट दिल्यानंतर आता प्रदीपने दुसरे लग्न केले आहे. त्याची बायको कोण आहे? चला जाणून घेऊया...