ShareChat
click to see wallet page
#☀️गुड मॉर्निंग☀️
☀️गुड मॉर्निंग☀️ - माणसाचे जेमतेम ५० ते ६० वर्षाचे या जगात जीवन आहे त्याचीहि गॅरंटी देता येत नाहि YGood की येवढी वर्ष आपण जगणारच सुरवातीची  ८/१0वर्ष बालपणातच जातात त्यानंतर निघुन वीस बावीस वर्ष शिक्षणात पुढची जातात. आणि उरलेल्या काहि वर्षात माणूस Morning नानाप्रकारच्या कालाकांड्या करून लोकांची फसवेगीरी लुबाडणूक करून स्वताच्या फायद्यासाठी लावालावी करणे दुसऱ्यांना चढवणे कट कपट कारस्थान करून आपला हेतु साधणे अशाप्रकारच्या नीच हलक्या दर्ज्यांच्या कामात आपलं उरलेलं आयुष्य फुकट घालवतो काय अर्थ आहे अशा जगण्याला? शेवटि नशिबी रडगाणंच येते. आपण केलेल्या बऱ्यावाईट कर्माची फळं आपल्याला तर भोगावी लागतातच. पण आपल्या बायकोमुलांनाहि भोगावी लागतात.त्यांची काहि चुक नसताना.कारण ती लोकं आपण बऱ्यावाईट कर्माने कमावलेल्या कमाईवरच जगत असतातात शेवटी जैसे ज्यांचे कर्म तैसे त्याचे फळ. माणसाचे जेमतेम ५० ते ६० वर्षाचे या जगात जीवन आहे त्याचीहि गॅरंटी देता येत नाहि YGood की येवढी वर्ष आपण जगणारच सुरवातीची  ८/१0वर्ष बालपणातच जातात त्यानंतर निघुन वीस बावीस वर्ष शिक्षणात पुढची जातात. आणि उरलेल्या काहि वर्षात माणूस Morning नानाप्रकारच्या कालाकांड्या करून लोकांची फसवेगीरी लुबाडणूक करून स्वताच्या फायद्यासाठी लावालावी करणे दुसऱ्यांना चढवणे कट कपट कारस्थान करून आपला हेतु साधणे अशाप्रकारच्या नीच हलक्या दर्ज्यांच्या कामात आपलं उरलेलं आयुष्य फुकट घालवतो काय अर्थ आहे अशा जगण्याला? शेवटि नशिबी रडगाणंच येते. आपण केलेल्या बऱ्यावाईट कर्माची फळं आपल्याला तर भोगावी लागतातच. पण आपल्या बायकोमुलांनाहि भोगावी लागतात.त्यांची काहि चुक नसताना.कारण ती लोकं आपण बऱ्यावाईट कर्माने कमावलेल्या कमाईवरच जगत असतातात शेवटी जैसे ज्यांचे कर्म तैसे त्याचे फळ. - ShareChat

More like this