ShareChat
click to see wallet page
#जय शिव-शंभू#
जय शिव-शंभू# - *l! जय शिवराय !!* *l! बाप कोण असतो !!* *बाप ही एक प्रकारची पोलादी ढाल असते एक अदभुत ताकत असते प्रत्येकासाठी , !! जी प्रत्येक संकटात आपल्या सोबत उभी राहते , हे कोणाला दिसते कळते का नाही माहीत नाही पण खरंच आपण लई मोठा असतो तो असेपर्यंत. !!!* *अन हेही तेव्हढच खरं आहे की प्रत्येक मनुष्य मौजमजा ऐश करतो ते फक्त बापाच्या जीवावर, स्वतःच्या कष्टावर प्रपंच करत करत मुलाची मौज मजा करवितो तोच बाप असतो. !!!* ओम नमः शिवाय *l! जय शिवराय !!* *l! बाप कोण असतो !!* *बाप ही एक प्रकारची पोलादी ढाल असते एक अदभुत ताकत असते प्रत्येकासाठी , !! जी प्रत्येक संकटात आपल्या सोबत उभी राहते , हे कोणाला दिसते कळते का नाही माहीत नाही पण खरंच आपण लई मोठा असतो तो असेपर्यंत. !!!* *अन हेही तेव्हढच खरं आहे की प्रत्येक मनुष्य मौजमजा ऐश करतो ते फक्त बापाच्या जीवावर, स्वतःच्या कष्टावर प्रपंच करत करत मुलाची मौज मजा करवितो तोच बाप असतो. !!!* ओम नमः शिवाय - ShareChat

More like this