सत्यशोधक समाज स्थापना दिन
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून समाजातील अंधश्रद्धा, अन्याय आणि विषमता याविरुद्ध लढ्याचा पाया रचला.
आज त्यांच्या कार्याला वंदन करून सत्यशोधक समाज स्थापना दिनानिमित्त क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या कार्याला विनम्र अभिवादन!
#सत्यशोधकसमाज #ज्योतिबाफुले #सत्यशोधक समाज स्थापना दिन💐

