Team India squad: टीम इंडियाचा नवा कॅप्टन ठरला! ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय टीमची घोषणा, रोहित अन् विराटचं काय?
India vs Australia: ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्मा टीममध्ये सहभागी आहे मात्र, कॅप्टनपदाची जबाबदारी त्याच्यावर नाही तर दुसऱ्याच प्लेअरवर सोपवण्यात आली आहे., क्रीडा News, Times Now Marathi