INSTALL
विकास बोरकर
गेल्या दोन दिवसा पासून थंडी पडली आहे याच निमित्ताने पुण्यातील प्रसिद्ध श्री सारसबागेतील सिद्धिविनायक येथिल गणपती बाप्पांना आज स्वेटर घालण्यात आला स्वेटर मध्ये बाप्पांची मूर्ती अगदी सुरेख दिसत आहे
#तळ्यातला गणपती बाप्पा...®(सारसबाग)
8
14
कमेंट
More like this
Your browser does not support JavaScript!