ShareChat
click to see wallet page
बिग बॉस फेम शिव ठाकरेच्या घराला आग #😱बिग बॉस फेम शिव ठाकरेच्या घराला आग🔥
😱बिग बॉस फेम शिव ठाकरेच्या घराला आग🔥 - ShareChat
बिग बॉस फेम शिव ठाकरेच्या घराला आग
बिग बॉस १६ फेम शिव ठाकरे यांच्या घरात भीषण आग लागली. अशी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बिग बॉस १६' फेम शिव ठाकरे यांना खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या मुंबईतील घरात भीषण आग लागल्याचे वृत्त आहे आणि या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये त्यांच्या घरातील अनेक वस्तू जळून खाक झाल्याचे दिसून येते. - Bigg Boss 16 fame Shiv Thackerays house catches fire

More like this