कधी कधी माणूस त्याच्या जबाबदाऱ्यामध्ये एवढा गुंतून जातो कीं त्याला आपण कोण आहोत, आपल्याला काय हवंय ते व्यक्त करणं जमतच नाही. जेव्हा तो आपली मत,भावना,इच्छा,व्यक्त करायचा प्रयत्न करतो तेव्हा स्वतःपासून दूर गेलेला असतो.समाज, नातेसंबंध, जबाबदाऱ्या किंवा भीती यांच्या दबावाखाली माणूस आपलं अस्तित्व हरवतो. सतत दुसऱ्यांच्या अपेक्षा नुसार जगणं म्हणजे आपल्या स्वतःचा गळा घोटणं होय. त्यामुळे, स्वतःला समजून घेणं, आपले विचार-भावना मोकळेपणाने व्यक्त करणं आणि गरज पडल्यास 'नाही' म्हणणं, हे खूप गरजेचं आहॆ.. ✍️
#❤️Love You ज़िंदगी ❤️