ShareChat
click to see wallet page
#✍🏽 माझ्या लेखणीतून #💭माझे विचार #😎आपला स्टेट्स #🙏प्रेरणादायक / सुविचार #😇माझे अनमोल विचार✍
✍🏽 माझ्या लेखणीतून - जीवन आणि जेवण सगळा पोटासाठीचा खेळ आहे. उपाशी तर कुणी  तुपाशी कुणी हा तर नियतीचाच डाव आहे. लढला तो जगला हरला तो संपला. इथे तर जगण्याला भाव आहे. : !!...शुभ रात्री...!! जीवन आणि जेवण सगळा पोटासाठीचा खेळ आहे. उपाशी तर कुणी  तुपाशी कुणी हा तर नियतीचाच डाव आहे. लढला तो जगला हरला तो संपला. इथे तर जगण्याला भाव आहे. : !!...शुभ रात्री...!! - ShareChat

More like this