ShareChat
click to see wallet page
#✍🏽 माझ्या लेखणीतून #🙂सत्य वचन #👍लाईफ कोट्स #🙂Motivation #💪शारीरिक व्यायामाचे फायदे 🏋️‍♀️
✍🏽 माझ्या लेखणीतून - शरीर हे भाड्याच्या घराप्रमाणे एक ना एक दिवस खाली करायचं आहे.़ पण जोपर्यंत आपण तिथे वास्तव्यास आहोत तोपर्यंत त्याला व्यवस्थित निरोगी , सुदृढ किंवा अस्तव्यस्त कमजोर व ग्रासित ठेवायचं हे ज्याचं त्याने सद्सद्विवेकबुद्धीने ठरवावं. zchinfbhu] Cನ Cc *4 < शरीर हे भाड्याच्या घराप्रमाणे एक ना एक दिवस खाली करायचं आहे.़ पण जोपर्यंत आपण तिथे वास्तव्यास आहोत तोपर्यंत त्याला व्यवस्थित निरोगी , सुदृढ किंवा अस्तव्यस्त कमजोर व ग्रासित ठेवायचं हे ज्याचं त्याने सद्सद्विवेकबुद्धीने ठरवावं. zchinfbhu] Cನ Cc *4 < - ShareChat

More like this