ShareChat
click to see wallet page
*🏮आकाश कंदील लावण्याची दिशा नेमकी कशी असावी ?* कंदील उजव्या हाताने दरवाज्याच्या बरोबर वरील दिशेला लावावा. घराच्या आग्नेय दिशेला आकाशकंदील लावण्यामुळे आपल्या घराची शोभा वाढते घरात सुख शांती लाभते. पैसा येतो. भाग्य उजळते. मनःशांती लाभते. . . . असे काही नाही 😂 *बायको सांगेल तिथेच लावा* उगाच दिवाळीत भांडण नको. 😆😛😛😛🤣🤣🤣🤣 #😝फनी जोक्स🤣 #😂कॉमेडी शॉर्ट्स😝 #🤣कॉमेडी नॉनस्टॉप😜 #😆हसा आणि हसवा😂 #😁कॉमेडी मोशन व्हिडिओ🎥

More like this