ShareChat
click to see wallet page
🌿 **काही महत्त्वाचे सल्ले:** 1. कुणालाही पैशाची मदत करताना इतकीच करा की ती विसरता येईल. 2. आपण ज्याला मदत केली, तो संकटात आपली साथ देईल — अशी आशा बाळगू नका. 3. स्वतःच्या सुखासाठी स्वतःचा पैसा खर्च करा, कारण आनंद हेच खरं पुण्य आहे. 4. तुमचं नातं किती घट्ट आहे हे सोशल मीडियावर दाखवत बसू नका; कारण आजकाल नाती नाही बदलत — फोटो तसेच राहतात, फक्त *कॅप्शन* बदलतात." सूखी रहा खुश रहा #❤️Love You ज़िंदगी ❤️

More like this