ShareChat
click to see wallet page
OTT Movie: सुनेने BFसोबत मिळून केली सासूची हत्या, सासऱ्याने दिली भयनाक शिक्षा! धडकी भरवणारा सिनेमा पाहिलात का? #ओटीटी
ओटीटी - ShareChat
OTT Movie: सुनेने BFसोबत मिळून केली सासूची हत्या, सासऱ्याने दिली भयनाक शिक्षा! धडकी भरवणारा सिनेमा पाहिलात का?
OTT Movie: जर तुम्ही क्राइम-थ्रिलर पाहण्याचे शौकीन असाल तर आम्ही तुम्हाला जबरदस्त चित्रपटाचे नाव सुचवत आहोत. सून आपल्या बॉयफ्रेंडसोबत मिळून सासूची हत्या करते. त्यानंतर खरा खेळ सुरू होतो. चित्रपटाची कथा तीन पात्रांच्या भोवती फिरते आणि क्लायमॅक्स थक्क करून सोडते. तुम्ही या चित्रपटाचा आनंद ओटीटीवर घेऊ शकता.

More like this