ShareChat
click to see wallet page
#वायरल
वायरल - मुंबईः बिग बॉस फेम Shiv Thakare संदर्भात एक धक्कादायक वृत्त समोर आले आले. शिवच्या मुंबईतील गोरेगाव याठिकाणी असणाऱ्या निवासस्थानी आगीची घटना घडली आहे. कोलते पाटील व्हर्व्ह या इमारतीमध्ये असणाऱ्या अभिनेत्याच्या घरातून याठिकाणचा व्हिडिओही रिपोर्टनुसार असे समोर आला आहे. मीडिया समोर आले आहे की, या दुर्घटनेमध्ये अभिनेत्यासह त्याचे कुटुंबीय " आहेत. सुरक्षित आगीच्या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. अग्निशमन दलातील अधिकारी त्यांचे कर्तव्य बजावत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.   OPENIN APP मुंबईः बिग बॉस फेम Shiv Thakare संदर्भात एक धक्कादायक वृत्त समोर आले आले. शिवच्या मुंबईतील गोरेगाव याठिकाणी असणाऱ्या निवासस्थानी आगीची घटना घडली आहे. कोलते पाटील व्हर्व्ह या इमारतीमध्ये असणाऱ्या अभिनेत्याच्या घरातून याठिकाणचा व्हिडिओही रिपोर्टनुसार असे समोर आला आहे. मीडिया समोर आले आहे की, या दुर्घटनेमध्ये अभिनेत्यासह त्याचे कुटुंबीय " आहेत. सुरक्षित आगीच्या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. अग्निशमन दलातील अधिकारी त्यांचे कर्तव्य बजावत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.   OPENIN APP - ShareChat

More like this