आज शनिदेवाच्या कृपेने 3 राशींचं नशीब पालटणार; समोर आलेल्या संकटांवर कराल मात, आजचे राशीभविष्य
Horoscope Today 4 October 2025 : सर्व 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात. वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य.