*कोण हसवून गेला, कोण फसवून गेला, हे महत्वाचं नाही, अनुभवाच्या शाळेत कोण तुम्हाला, वरच्या वर्गात बसवून गेला, ते महत्वाचं.*
*वेळेसोबत चालणं गरजेचं नसतं, सत्यासोबत चला, एक दिवस, वेळ तुमच्या सोबत चालू लागेल.*
*लागलेली भुक, नसलेले पैसे, तुटलेलं मन आणि मिळालेली वागणूक, जे शिकवते, ते कुठलीच डिग्री शिकवत नाही.!!*
*🪷आपला दिवस आनंदात जावो हिच ईश्वर चरणी प्रार्थना🪷*
🙏🏻 *शुभ सकाळ* 🙏🏻 #🙏भक्तीमय सकाळ🎬
