#😥विचित्र अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू➡️
#😥विचित्र अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू➡️
पुण्याच्या नवले पुलाजवळ झालेल्या अपघातात दोन कंटेनरमध्ये चिरडलेली कार आणि या अपघाताची दाहकता दाखवणारी, मनाला हेलावून टाकणारी काही दृश्य नवले ब्रीजवर केवळ सांगाडे उरले😥🚨 हा अपघात इतका भयानक होता की काही गाड्यांचा अक्षरशः चक्काचूर झाला. यामध्ये 8 लोकांनी आपले प्राण गमावले तर 20हुन अधिक लोकं जखमी झाले. कंटेनर चा ब्रेक फेल झाल्यामुळे हा भीषण अपघात झाल्याची माहितीय समोर आली आहे. 🚫कृपया सर्व Driver मित्रांना कळकळीची नम्र विनती आहे आपण कुठेही जात असाल तरी आपली गाडी Slow drive करा कारण वेळ कधीही सांगून येत नाही Drive Safe Take कॅरे🙌
#पुणे - बंगलोर हायवे अपघात (नवले पुल) #📢14 नोव्हेंबर घडामोडी🔴 #भावपूर्ण श्रद्धांजली ##🙋 पुणे अपडेट्स 🙋👉
00:52
