*जय जय राम कृष्ण हरि...!!*
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
!! विचार पुष्प !!
दहा चांगल्या लोकांना जवळ नाही केले तरी तुमचे कांही बिघडणार नाही...पण एका चुकीच्या माणसाला आयुष्यात जागा दिली तर तुमच्या आयुष्यात मोठा बिघाड झाल्याशिवाय राहणार नाही..
कोणी प्रशंसा करो या कोणी निंदा तरी काही हरकत नाही कारण प्रशंसा केली तर प्रेरणा मिळते आणि निंदा केली तर सुधारण्याची संधी.,!!
बुद्धीच्या जीवावर श्रीमंत होता येतं परंतु श्रीमंतीच्या जीवावर बुद्धिमान होता येत नाही... जलद गतीने मिळणारी यश हे अहंकार निर्माण करते तर उशिरा मिळणारी यश आपलं व्यक्तिमत्व तयार करते.!!
हे जग जाने बनवले त्याला ते कसं चालवायचं हे चांगलं माहित आहे म्हणून जगातली सर्वात मोठी शक्ती म्हणजे *"विश्वास"* तो कधीच ढळू देऊ नका.
वाट दाखवणार्याची कधीच वाट लावायची नसते नाहीतर स्वतःचीच वाट लागते वेळ आल्यावर..!!
*जिंदगी को ठंड और घमंड से बचाकर रखना चाहिए, क्योंकि दोनो ही परिस्थितीने इंसान अकड जाता है.!!*. ज्या व्यक्तीला आपण केलेला अपराध साधी चूक सदा वाटत नाही त्या माणसाला आपण कधीच सुधारु शकत नाही, त्याला सुधारण्याच्या नादात तुम्हाला खूप त्रास होईल म्हणून त्याला त्याच्या कर्मावर सोडून द्यावे.
जपायचा प्रयत्न त्यांचाच करावा ज्यांना खरंच आपली किंमत वाटते..
मनात समाधानाचा आकाश कंदील लावताना तर रोजच सुखाची दिवाळी साजरी होते.
माणसांमध्ये फक्त दोन कारणामुळे बदल होतो... एक तर खूप शिकल्यामुळे किंवा खूप सहन केल्यामुळे.!!
*सोच का प्रभाव मन पर होता है.. मन का प्रभाव तन पर होता है... तन मन दोनो का प्रभाव जीवन पर होता है.. इसलिये सदा अच्छा सोचे और खुश रहे.!!*
*. तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये एवढे प्रभावी बना की तुम्ही असला तरी किंवा नसला तरी परिस्थिती बदलली पाहिजे.!!*
खरी संपत्ती दवाखान्यात गेल्यावरच कळते.. पैसा गाडी बंगला सर्व शून्य आहे... खरी संपत्ती तर आपलं शरीरच आहे.
आपला आजचा दिवस आनंदात जावो.
राम कृष्ण हरि
🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽 #शुभ सकाळ #शुभ सकाळ
