ShareChat
click to see wallet page
"एक अपयश म्हणजे शेवट नाही... 💯 प्रत्येक पडणं म्हणजे पराभव नाही, तर पुन्हा उभं राहण्यासाठीची ताकद आहे! नवा जोश, नवा विश्वास घेऊन पुढे चला 🙌🔥 #Motivation ##status #marathi #marathimulgi #maharashtra #vidharbha #jaymaharashtra #jayshivray #love #success #📈शेअर मार्केट टिप्स-ट्रिक्स #success # monkey # work from home #💼व्यवसाय #Motivation #TrendingReels #MarathiMotivation #MarathiQuotes #LifeLessons #PositiveVibes #SuccessMindset #InspirationDaily #NeverGiveUp #ViralReels #InstaReels #MarathiStatus #MarathiReels #ReelKaroFeelKaro #MindsetMatters #StayPositive #DreamBig
#status #marathi #marathimulgi #maharashtra #vidharbha #jaymaharashtra #jayshivray #love - "एक अपयश म्हणजे शेवट नाही.. (31) तू एकदा पडलास म्हणून सगळं संपत नाही ना तो फक्त एक धडा आहे, गेम संपला नाही, अजून इनिंग बाकी आहे. हार मानणं म्हणजे खरा पराभव, पण पुन्हा उठणं म्हणजे खरी जिंकण. प्रत्येक वेळी ठेच लागते, ठेचेतूनच तुझे पाऊल मजबूत पण त्या होतायेत. तू पुन्हा सुरुवात करू शकतोस, नवा जोश, नवा विश्वास घेऊन. कारण तू हरलास नाही, फक्त पुढच्या मोठ्या विजयासाठी तयार होतोयस." Follow -Mrathi_positive mindset "एक अपयश म्हणजे शेवट नाही.. (31) तू एकदा पडलास म्हणून सगळं संपत नाही ना तो फक्त एक धडा आहे, गेम संपला नाही, अजून इनिंग बाकी आहे. हार मानणं म्हणजे खरा पराभव, पण पुन्हा उठणं म्हणजे खरी जिंकण. प्रत्येक वेळी ठेच लागते, ठेचेतूनच तुझे पाऊल मजबूत पण त्या होतायेत. तू पुन्हा सुरुवात करू शकतोस, नवा जोश, नवा विश्वास घेऊन. कारण तू हरलास नाही, फक्त पुढच्या मोठ्या विजयासाठी तयार होतोयस." Follow -Mrathi_positive mindset - ShareChat

More like this