ShareChat
click to see wallet page
बॉलिवूडच्या 3 हिरोईन्सनी इमरान खानला लावलं होतं वेड, एकीशी करणार होता लग्न, कोण आहेत त्या? #📢26 नोव्हेंबर घडामोडी➡️
📢26 नोव्हेंबर घडामोडी➡️ - ShareChat
Imran Khan Bollywood: बॉलिवूडच्या 3 हिरोईन्सनी इमरान खानला लावलं होतं वेड, एकीशी करणार होता लग्न, कोण आहेत त्या?
Imran Khan: इमरान खान त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीव्यतिरिक्त अनेक दशकांपासून त्यांच्या महिलांसोबतच्या संबंधांमुळेही सतत हेडलाईन्समध्ये राहिले आहेत. इमरान खान यांचे नाव अनेक बॉलिवूड दिवांसोबत जोडले गेले होते.

More like this