Digital Innovation : भारताच्या प्रसिद्ध देवस्थानात AI मशीन करणार धनवर्षा; कचरा टाकताच पैसे थेट अकाऊंटमध्ये जमा
आंध्र प्रदेशमधील तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) ने पवित्र स्थळाची स्वच्छता सुधारण्यासाठी डिजिटल डिपॉझिट रिफंड स्कीम (DDRS) सुरू केली आहे., News News, Times Now Marathi