https://macscollege.com/matoshree-gram-samridhi-pandan-road-yojana/👆👆👆👆✅👆👆👆👆
पावसाळा आला की शेतकऱ्यांची सर्वात मोठी डोकेदुखी कोणती असते? तर ती म्हणजे शेतात जाणारा रस्ता. गुडघाभर चिखल, डोक्यावर खतांचे ओझे आणि बैलांना होणारा त्रास… हे चित्र आता बदलणार आहे. महाराष्ट्र शासनाने ‘मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजना 2025’ अंतर्गत एक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. आता फक्त रस्ताच नाही, तर तो मजबूत करण्यासाठी लागणारे साहित्यही सरकार मोफत देणार आहे.
ही योजना नेमकी काय आहे? अर्ज कसा करायचा? आणि जर कुणी रस्ता अडवला तर कायदेशीर कारवाई कशी करायची? याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्या साइटवर आहे
#सरकारी योजना #📄सरकारी योजना #सरकारी योजना📣🎯 #सरकारी योजना शेतकरी योजना #सरकारी नोकरी | योजना

