🔴 नाशिक जिल्ह्यातील नागरिकांनी आज रात्री मुसळधार पाऊस होणार असल्याने काळजी घ्यावी. पाऊस आज रात्री ८ तर काही भागात दहा वाजेपासून सुरुवात होईल. साधारण पहाटे तीन ते चार दरम्यान तीव्रता वाढेल. रविवार सकाळी दहा ते बारा दरम्यान सुद्धा तीव्रतेने पाऊस पडणार आहे त्यामुळे आजची रात्र व उद्याचा दिवस धोकादायक असणार आहे. आपल्या जनावरांची व शेतीमालाची काळजी घ्यावी. पावसाला काही तासच शिल्लक राहिल्याने शेतीमालाची झाकपाक करून घ्यावी. पाण्याच्या झोतात राहणाऱ्या नागरिकांनी आजची रात्र सावधानता बाळगावी....🚩🙏
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #🌧️आजचे हवामान अपडेट्स 👉 #🎭Whatsapp status #😴शुभ रात्री😴
💫🥀 #🌾शेती आणि व्यवसाय⚙ 🥀💫