ShareChat
click to see wallet page
#✍🏽 माझ्या लेखणीतून #🙂सत्य वचन #📝 शिकवण #☺चांगले विचार #💭माझे विचार
✍🏽 माझ्या लेखणीतून - अवलक्षणी एखाद्याला त्याची चूक सांगितल्यानंतर जर तो लगेच प्रत्युत्तर देत असेल अथवा सूचना केल्यानंतरही काहीतरी  पुटपुटत असेल तर तो कोणाकडून काही शिकण्यास तयार नाही असे समजावे. त्याच्या कुटुंबाचा तो चालक असेल तर कर्मदळींद्री असतो , कुचकामी असतो. अथवा त्या कुटुंबाचा सदस्य असेल तर कारण तो " मिपणाने " लेपटलेला असतो! ! anand ji varnekar अवलक्षणी एखाद्याला त्याची चूक सांगितल्यानंतर जर तो लगेच प्रत्युत्तर देत असेल अथवा सूचना केल्यानंतरही काहीतरी  पुटपुटत असेल तर तो कोणाकडून काही शिकण्यास तयार नाही असे समजावे. त्याच्या कुटुंबाचा तो चालक असेल तर कर्मदळींद्री असतो , कुचकामी असतो. अथवा त्या कुटुंबाचा सदस्य असेल तर कारण तो " मिपणाने " लेपटलेला असतो! ! anand ji varnekar - ShareChat

More like this