ShareChat
click to see wallet page
श्री कृष्णाने जसा नरकासुरचा केला नाश, तसाच तुमच्या सर्व दु:खांचा होवो नाश...! नरक चतुर्दशीच्या तुम्हांला हार्दिक शुभेच्छा! आजच्या दिवशी तुम्हाला आणि तुमच्या, कुटुंबाला उत्तम आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी लाभो हीच सदिच्छा, आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो! . .#✨शुभ दीपावली🪔 #💰धनत्रयोदशीच्या शुभेच्छा🌸 #🧘दिवाळी अभ्यंगस्नान #🧘दिवाळी अभ्यंगस्नान #🌷नरक चतुर्दशी🙏 #🌷नरक चतुर्दशी🙏
✨शुभ दीपावली🪔 - सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा.. अन्यायाचा प्रतिकार करण्याचं बळ आपल्याला लाभो ! हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृद्धी आणि भरभराटीची जावो.. नरकचतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा चतुर्दशी नरक निमित्त सर्वांना  मंगलमय शुभेच्छा ೦ सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा.. अन्यायाचा प्रतिकार करण्याचं बळ आपल्याला लाभो ! हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृद्धी आणि भरभराटीची जावो.. नरकचतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा चतुर्दशी नरक निमित्त सर्वांना  मंगलमय शुभेच्छा ೦ - ShareChat

More like this