Shivsena vs NCP : महायुतीत भडका, 20-25 गाड्यामधून सिनेस्टाईल एंट्री; संजय म्हात्रे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्ते महाड शहरात दाखल
MLA Mahendra Dalvi Vs NCP : रायगड जिल्ह्यातील शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीमधील राजकीय तणाव आणखी चिघळल्याचे पाहायला मिळत आहे. येथे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्यावर केलेल्या वैयक्तिक टीकेनंतर वाद आणखी चिघळला आहे. Personal attack on MLA Mahendra Dalvi sparks Shiv Sena’s aggressive response in Raigad