सत्याच्या मार्गावर चालताना आपल्या चुकांची जाणीव होणं अत्यावश्यक आहे. योग्य वेळी केलेला पश्चात्ताप आयुष्याला नवी दिशा देतो, पण उशीर झाल्यास तोच पश्चात्ताप आपल्याला अडचणीत टाकू शकतो.
‘ श्री स्वामी समर्थ’ 🙏🌹 #स्वामी समर्थ विचार/सुविचार #्श्रीस्वामी विचार श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏🌼🌼🙏🙏 #‼️श्री स्वामी समर्थ ‼️🎑 जीवन एक प्रवास 😇 चांगले विचार 💯🌸🏵️ #स्वामी समर्थ विचार #🙏🚩 श्री स्वामी समर्थ विचार
