ShareChat
click to see wallet page
सुनील गावसकर -- “माझ्या रोहनला आयुष्यात काही खास असे करता आले नाही” अमिताभ बच्चन - “तुम्ही पाहताय ना ? आमच्याकडे अभिषेकची काही वेगळी परिस्थिती नाही” सचिन तेंडुलकर — “आमच्या अर्जुन ला तर आयपीएल टीम मध्ये पण स्थान टिकवता आले नाही” जितेंद्र - “घरोघरी मातीच्या चुली. मी सुपरस्टार होतो , मुलाने काय दिवे लावलेत ? सोनियाजी — ‘“मला वाटते आपण चर्चा थांबवू किंवा विषय तरी बदलू या “ 😀😀😜😜🤣🤣🤣😂😂 #😂कॉमेडी शॉर्ट्स😝 #😁कॉमेडी मोशन व्हिडिओ🎥 #🤣कॉमेडी नॉनस्टॉप😜 #😆हसा आणि हसवा😂 #😝फनी जोक्स🤣

More like this