#🤘मैत्री स्टेट्स #🤩खरी मैत्री #🤘मैत्री #😘कट्टर मैत्री #🤩Dear Bestie या रिमझिम धारा लागल्या वाटेत जातांना घरा.*
*एक छत्री.. ना कुठत्ता आसरा पुस्तकांचं ओझं पाठीवर दप्तरा.*
*ओले कपडे त्यात थंडगार वारा ,आई चिंतेत उभी वाट पाहत दारा.*
*मिळते सुट्टी पाऊस पडता जरा, होतो आनंद मुलांना तेव्हा खरा.*
