ShareChat
click to see wallet page
#1️⃣महाराष्ट्र अपडेट्स
1️⃣महाराष्ट्र अपडेट्स - नाशिक छोटे शहर मोठे संकल्प- BREAKING NEWS फडणवीस पिंपळगाव बसवंत नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या भाजपा उमेदवार डॉ. मनोज बरडे आणि ओझर नगरपरिषदेच्या भाजपा उमेदवार अनिता घेगडमल यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहर विकासावर भर दिला. त्यांनी सांगितले की, भारताचा जीडीपी ६५% शहरे निर्माण करतात. त्यामुळे शहरांमध्ये उत्तम पाणी , रस्ते, गटारे, आधुनिक सुविधा आणि नोकरी उपलब्ध करून देण्यासाठी भाजपकडे एक ठोस योजना आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नाशिक छोटे शहर मोठे संकल्प- BREAKING NEWS फडणवीस पिंपळगाव बसवंत नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या भाजपा उमेदवार डॉ. मनोज बरडे आणि ओझर नगरपरिषदेच्या भाजपा उमेदवार अनिता घेगडमल यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहर विकासावर भर दिला. त्यांनी सांगितले की, भारताचा जीडीपी ६५% शहरे निर्माण करतात. त्यामुळे शहरांमध्ये उत्तम पाणी , रस्ते, गटारे, आधुनिक सुविधा आणि नोकरी उपलब्ध करून देण्यासाठी भाजपकडे एक ठोस योजना आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. - ShareChat

More like this