ShareChat
click to see wallet page
#🙆‍♂️क्रिकेट स्टेडीयममध्ये भिषण स्फोट😱 पाकिस्तानमध्ये क्रिकेट मॅच सुरू असताना भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाकिस्तानच्या वायव्य खैबर पख्तूनख्वा प्रांतात शनिवारी ही घटना घडली. क्रिकेट मॅच सुरू असताना मोठा स्फोट झाला. या घटनेत एकाचा मृत्यू झाला. तर लहान मुलांसह अनेक जण जखमी झाले. या स्फोटामुळे संपूर्ण स्टेडिअम हादरले. स्फोटानंतर एकच गोंधळ उडाला आणि सर्वजण सैरावैरा पळू लागले.

More like this