आजीबाई..❤️☘️🌿 " संघर्ष" चालू आहे जीवनाचा..
आज विमान नगर परिसरात, दत्त मंदिर चौकामध्ये आजीबाई, लुगडं ( काष्टा) वर ऑटो चालवताना पाहून.. खूप छान वाटलं तसेच विचार पण आला... आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक संघर्ष उभा आहे जगण्याचा..✊💪
त्यांच्यासोबत संवाद साधावा असा विचार केला, पण त्या चौकातील ट्राफिकमुळे आजीबाईला बोलता आला नाही..
सलाम माय माऊली तुझ्या स्वाभिमानी जगण्याला..❤️✊
#जिवन एक संघर्ष #😎आपला स्टेट्स #🙏प्रेरणादायक / सुविचार #✌🤗जीवन एक संघर्ष🤗✌ ## जीवन एक संघर्ष 👨👩👧👧
