Crime News : आईच्या कुशीत झोपलेल्या बाळाला बापाने उचललं अन् पाण्यात बुडवलं, स्वत:ही... का घेतला टोकाचा निर्णय
अमोल सोनवणे यांनी आपल्या चार महिन्याच्या मुलाला पोटाच्या गोळ्याला बॅरलमध्ये टाकले. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही., महाराष्ट्र News, Times Now Marathi