ShareChat
click to see wallet page
𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐨𝐟 𝐇𝐨𝐧 𝐂𝐌 𝐃𝐞𝐯𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐅𝐚𝐝𝐧𝐚𝐯𝐢𝐬 🪷 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जळगाव जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायत नगराध्यक्ष पदाचे भाजपा उमेदवार व सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा. ✅ रजनी सावकारे, नगराध्यक्ष उमेदवार - भुसावळ ✅ श्यामल झांबरे, नगराध्यक्ष उमेदवार - वरणगांव ✅ साधना चौधरी, नगराध्यक्ष उमेदवार - चोपडा ✅ रोहिणी फेगडे, नगराध्यक्ष उमेदवार - यावल ✅ दामिणी सराफ, नगराध्यक्ष उमेदवार - फैजपूर ✅ रेणुका पाटील, नगराध्यक्ष उमेदवार - सावदा ✅ संगिता महाजन, नगराध्यक्ष उमेदवार - रावेर ✅ भावना महाजन, नगराध्यक्ष उमेदवार - मुक्ताईनगर ✅ गोविंद अग्रवाल, नगराध्यक्ष उमेदवार - शेंदुर्णी ✅ योगेश पाटील, नगराध्यक्ष उमेदवार - नसिराबाद ✅ सुचेता वाघ, नगराध्यक्ष उमेदवार - पाचोरा ✅ सुशिला पाटील, नगराध्यक्ष उमेदवार - भडगांव ✅ डॉ. नरेंद्र ठाकूर, नगराध्यक्ष उमेदवार - एरंडोल ✅ प्रतिभा चव्हाण, नगराध्यक्ष उमेदवार - चाळीसगांव यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे व इतर मान्यवर उपस्थित होते. #मुख्यमंत्री #देवेंद्र फडणवीस #महाराष्ट्र #भाजपा
मुख्यमंत्री - om तजयाच om तजयाच - ShareChat

More like this