अभिनेत्री अलका कुबल यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला
मराठी चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीच्या खूप जवळच्या व्यक्तीचं निधन झाले आहे. अभिनेत्रींचे मोठे भाऊ ज्येष्ठ चित्रपट संकलक वसंत कुबल यांचे वयाच्या 65 व्या वर्षी निधन झाले. - Actress Alka Kubal's elder brother passes away