ShareChat
click to see wallet page
#✍🏽 माझ्या लेखणीतून
✍🏽 माझ्या लेखणीतून - कुणीतरी असावं. कुणीतरी असावं दूरवरच्या वाटेवर सोबत चालणारं धपडताना आपण आपल्याला अलगद सावरणारं न बोलताच मनातलं सार काही जाणणारं कुणीतरी असावं आपण आहोत तस स्वीकारणारं आपल्यातील उणिवा कमी करणारं आयुष्यच्या प्रत्येक परीक्षेत साथ देणारं कुणीतूरी असावं घॅट्ट मिठी मारणारं सार दुःख क्षणात मिटवणारं स्मितहास्य उमटवणार गालावर कुणीतरी असाच तुझं माझं न् करता आपलं म्हणणार मनातले सारे भाव टिपणारं प्रेमाचं नात विश्वासाने आयुष्यभर जपणारं कुणीतरी असावं. कुणीतरी असावं दूरवरच्या वाटेवर सोबत चालणारं धपडताना आपण आपल्याला अलगद सावरणारं न बोलताच मनातलं सार काही जाणणारं कुणीतरी असावं आपण आहोत तस स्वीकारणारं आपल्यातील उणिवा कमी करणारं आयुष्यच्या प्रत्येक परीक्षेत साथ देणारं कुणीतूरी असावं घॅट्ट मिठी मारणारं सार दुःख क्षणात मिटवणारं स्मितहास्य उमटवणार गालावर कुणीतरी असाच तुझं माझं न् करता आपलं म्हणणार मनातले सारे भाव टिपणारं प्रेमाचं नात विश्वासाने आयुष्यभर जपणारं - ShareChat

More like this