ShareChat
click to see wallet page
🥰🙇🏼‍♂️🥰 *जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नाही; तर एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.* *जी गोष्ट स्वतःच्या मनात आहे, ती गोष्ट बोलण्याची स्वतःमध्ये हिंमत ठेवा. आणि जी गोष्ट दुसर्‍याच्या मनात आहे, ती गोष्ट समजून घेण्याची स्वतःमध्ये क्षमता ठेवा.* *माणूस देवा कडून लाखो-करोडो रूपये मिळावे अशी अपेक्षा करत असतो. परंतु, जेव्हा मंदिरात जातो तेव्हा सुट्टे पैसे शोधत बसतो. कटु आहे पण सत्य आहे.* 🥰🙇🏼‍♂️🥰 #✍🏽 माझ्या लेखणीतून

More like this