ShareChat
click to see wallet page
#मराठा समाजाला कुणबी आरक्षण शक्य? #🙏⛳👑जय कुणबी👑⛳🙏
मराठा समाजाला कुणबी आरक्षण शक्य? - Wednesday; 11 July 2012 कुणबी मराठा एकच : तुकोबांच्या गाथ्यातील पुरावे केलो बरे 4 झाले कुणबी या जाती एकच आहेत, हे पाहण्यासाठी आपण मराठा आणि कुणबी आता जगद्वंद्य जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगांत मागे ठेवलेले पाहणार आहोत. संत तुकाराम हे पुरावे महाकवी होते. त्यांनी आपल्या मनातील भाव व्यक्त जन्मजात करताना कोणताही आडपडदा ठेवला नाही. घरात पत्नी रागावली तरी त्यांनी त्याचे अभंग रचून ठेवले. मन आवरताना होणाऱ्या यातनाही अभंगरूपाने लिहून ठेवल्या. त्यासाठी एकच उदाहरण देते. करितो या मना | परी ते नाईके तुकाराम म्हणतात, काय काय नारायणा ।। संत तुकाराम प्रत्यक्ष कविताच जगत होते. सर अलेक्झांडर ग्रँट या इंग्रजी विद्वानाने तुकारामांना " भारताचे राष्ट्रीय कवी" अशी उपाधी दिली होती. (ग्रँट यांच्या विषयीच्या माहितीसाठी तळटीप पहा़. ) या पाश्र्वभूमीवर संत तुकारामांनी  या जातीबद्दल मागे ठेवलेल्या कुणबी महत्त्व अनन्यसाधारण आहे॰ पुराव्यांचे Wednesday; 11 July 2012 कुणबी मराठा एकच : तुकोबांच्या गाथ्यातील पुरावे केलो बरे 4 झाले कुणबी या जाती एकच आहेत, हे पाहण्यासाठी आपण मराठा आणि कुणबी आता जगद्वंद्य जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगांत मागे ठेवलेले पाहणार आहोत. संत तुकाराम हे पुरावे महाकवी होते. त्यांनी आपल्या मनातील भाव व्यक्त जन्मजात करताना कोणताही आडपडदा ठेवला नाही. घरात पत्नी रागावली तरी त्यांनी त्याचे अभंग रचून ठेवले. मन आवरताना होणाऱ्या यातनाही अभंगरूपाने लिहून ठेवल्या. त्यासाठी एकच उदाहरण देते. करितो या मना | परी ते नाईके तुकाराम म्हणतात, काय काय नारायणा ।। संत तुकाराम प्रत्यक्ष कविताच जगत होते. सर अलेक्झांडर ग्रँट या इंग्रजी विद्वानाने तुकारामांना " भारताचे राष्ट्रीय कवी" अशी उपाधी दिली होती. (ग्रँट यांच्या विषयीच्या माहितीसाठी तळटीप पहा़. ) या पाश्र्वभूमीवर संत तुकारामांनी  या जातीबद्दल मागे ठेवलेल्या कुणबी महत्त्व अनन्यसाधारण आहे॰ पुराव्यांचे - ShareChat

More like this