ShareChat
click to see wallet page
उपदेशक 11:9-10 MARVBSI [9] हे तरुणा, आपल्या तारुण्यात आनंद कर; तुझ्या तारुण्याच्या दिवसांत तुझे हृदय तुला उल्लास देवो; तू मनास वाटेल त्या मार्गाने व नजरेस येईल तसा चाल; पण ह्या सर्वांबद्दल देव तुझा झाडा घेईल हे तुझ्या लक्षात असू दे. [10] ह्यास्तव आपल्या मनातून खेद दूर कर आणि आपला देह उपद्रवापासून राख; कारण तारुण्य व भरज्वानी ही व्यर्थ आहेत. https://bible.com/bible/1686/ecc.11.9-10.MARVBSI #✝️ Jesus Worship #येशू प्रेअर #परमेश्वर येशू चे वचन.💐💐 #✝️ Jesus स्टेट्स #✝️येशू ख्रिस्त✝️
✝️ Jesus Worship - हे तरुणा, आपल्या तारुण्यात आनंद करः तुझ्या तारुण्याच्या दिवसांत तुझे हृदय तुला देवो; नू मनास वाटेल त्या मार्गाने व উভভI্য  नजरेस येईल तसा चाल; पण ह्या सर्वाबद्दल घेईल हे तुझ्या लक्षात असू देव तुझा झाडा देः ह्यास्तव आपल्या मनांतून खेद दूर कर आणि आपला देह उपद्रवापासून राख; कारण तारुण्य व भरज्वानी ही व्यर्थ आहेत. 3449511:9-10 हे तरुणा, आपल्या तारुण्यात आनंद करः तुझ्या तारुण्याच्या दिवसांत तुझे हृदय तुला देवो; नू मनास वाटेल त्या मार्गाने व উভভI্য  नजरेस येईल तसा चाल; पण ह्या सर्वाबद्दल घेईल हे तुझ्या लक्षात असू देव तुझा झाडा देः ह्यास्तव आपल्या मनांतून खेद दूर कर आणि आपला देह उपद्रवापासून राख; कारण तारुण्य व भरज्वानी ही व्यर्थ आहेत. 3449511:9-10 - ShareChat

More like this