Voter Scam : एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांची 'मतचोरी' कशी केली? ठाकरेंच्या शिलेदारानं फोडला बॉम्ब!
Ratnagiri News Bogus Voters Scam in Ratnagiri : देशात मतदान चोरीचा विषय गाजत असतानाच विविध ठिकाणी मतचोरीसह मतदार यादीत बोगस नावे आणि दुबार नावे समोर येत आहेत. असाच प्रकार तळकोकणात उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. Ratnagiri Assembly constituency issue