Nitesh Rane : राजघराण्यातील राणी मराठी बोलता येत नसल्याने ट्रोल, केसरकरांनीही मुद्द्यात हात घालताच नितेश राणेंचा पलटवार
Nitish Rane Criticises Deepak Kesarkar Over Shraddha Sawant Bhosale : सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीमध्येच टफ फाईट होणार असून भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेकडून जोरदार मोर्चे बांधणी करण्यात आली आहे. deepak-kesarkar-comment-nitesh-rane-response