ShareChat
click to see wallet page
#✍️ विचार #✍️सुविचार #💭माझे विचार #✍🏽 माझ्या लेखणीतून #😇माझे अनमोल विचार✍
✍️ विचार - आयुष्य थोडसच असावं. পতা  . आपल्या माणसाला ओढ लावणारं असावं, आयुष्य थोडंच जगावं.... पण. जन्मो-्जन्मीचं प्रेम मिळावं, प्रेम असं द्यावं की॰ घेणाऱ्याची ओंजळ अपुरी पडावी , मैत्री अशी असावी की॰ स्वार्थाचंही भान नसावं, आयुष्य असंजगावं की॰ मृत्यूने ही म्हणावं, अजून, मी येईन नंतर..... ! ! "जग आयुष्य थोडसच असावं. পতা  . आपल्या माणसाला ओढ लावणारं असावं, आयुष्य थोडंच जगावं.... पण. जन्मो-्जन्मीचं प्रेम मिळावं, प्रेम असं द्यावं की॰ घेणाऱ्याची ओंजळ अपुरी पडावी , मैत्री अशी असावी की॰ स्वार्थाचंही भान नसावं, आयुष्य असंजगावं की॰ मृत्यूने ही म्हणावं, अजून, मी येईन नंतर..... ! ! "जग - ShareChat

More like this