ShareChat
click to see wallet page
#शिष्यवृत्ती #योजना #महत्वाची बातमी शैक्षणिक #शैक्षणिक #बाबासाहेब आंबेडकर
शिष्यवृत्ती - महत्त्वाची संधी गमावू नका! भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भोजन , निवास व शैक्षणिक सुविधा मिळवण्यासाठी थेट बॅँक खात्यात रक्कम जमा करण्याची योजना. शेवटची तारीखः ३० नोव्हेंबर आजच अर्ज करा! (अर्ज भरण्याची मुदत प्रत्येक वर्षी जास्तीत जास्त ३० नोव्हेंबर पर्यंत राहील. ) महत्त्वाची संधी गमावू नका! भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भोजन , निवास व शैक्षणिक सुविधा मिळवण्यासाठी थेट बॅँक खात्यात रक्कम जमा करण्याची योजना. शेवटची तारीखः ३० नोव्हेंबर आजच अर्ज करा! (अर्ज भरण्याची मुदत प्रत्येक वर्षी जास्तीत जास्त ३० नोव्हेंबर पर्यंत राहील. ) - ShareChat

More like this