सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्ट भयंकरी।
सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तूते॥
लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावर मुंबई येथील वर्षा निवासस्थानी सहकुटुंब श्री लक्ष्मीमाता आणि श्रीगणेशाची विधीवत पूजा व आरती केली. यावेळी देवी महालक्ष्मीकडे महाराष्ट्राच्या भरभराटीची व सर्वांना सुख-समृद्धी लाभो अशी प्रार्थना केली.
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!🪔
(२१-१०-२०२५📍मुंबई )
#महाराष्ट्र #दिवाळी २०२५ #हैप्पी दिवाळी #देवेंद्र फडणवीस

