Municipal Election : कोकणात पालिकेच्या निवडणुकीला कलाटणी? उमेदवारांचे धाबेही दणाणले; एका प्रभागासाठी पुन्हा निवडणूक
Ratnagiri Municipal Election Twist : रत्नागिरी पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला वेगळी कलाटणी मिळाली असून येथील एका प्रभागासाठी पुन्हा निवडणूक लागणार आहे. ratnagiri-municipal-election-update