BB 19 च्या घरात शहबाजच्या वडिलांची एन्ट्री, सुपरकूल लूकने वेधलं लक्ष, अत्याचाराच्या आरोपांमुळे आले होते अडचणीत
Shehbaz Badesha Father: 'बिग बॉस १९' च्या घरात स्पर्धक शहबाज बदेशाचे वडील संतोख सिंह सुख यांनी घरात एंट्री केली. त्यांचा डॅशिंग लूक पाहून घरातले सदस्य आणि सोशल मीडियावरील प्रेक्षक दोघेही चकित झाले आहेत.