आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिनाचा इतिहास अणि महत्त्व जाणून घ्या
दरवर्षी 17 नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो. हा (जागतिक विद्यार्थी दिन) साजरा करण्यामागचा हेतू जगभरातील प्रत्येक मुलाला शिक्षण मिळावे हेच त्याचे एकमेव ध्येय आहे - history and significance of International Students Day