बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाले आहे. वयानुसार त्यांची प्रकृती खालावली आणि तब्येतीतील अस्वस्थतेमुळे काही दिवसांपूर्वी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. त्यानंतर ते बरे होऊन घरीदेखील पोहोचले. मात्र आता त्यांची तब्येत जास्त बिघडल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. #बॉलिवूड जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच निधन 💐

