ShareChat
click to see wallet page
#✒व. पु. काळे कोट्स👌 #व पु काळे यांचे प्रेरणादायक विचार #सुंदर विचार👌 #🌜सुंदर रात्रीच्या🌛#💐 सुंदर शुभेच्छा💐 #🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏
✒व. पु. काळे कोट्स👌 - "पाण्यावरच्या तरंगाप्रमाणे अभिलाषा एखाद्या जलाशयाच्या पृष्ठभागावर उमटते खरं प्रेम त्याच जलाशयाच्या तळाशी असलेल्या जिवंत झऱ्यासारखं असतं. मला अभिलाषा वाटली ह्यात काहीच गैर नाही.आता झऱ्यासारखं प्रेम कर." "{0}4;?" "झऱ्यासारखी झुळझुळत राहा. " "मला जमेल का ?० हवं.तू आटलीस की मी जमायलाच संपलो. " "झऱ्याला कोण आटवतं ?" "संशयाचं शेवाळ. " ٩٠؟ - "पाण्यावरच्या तरंगाप्रमाणे अभिलाषा एखाद्या जलाशयाच्या पृष्ठभागावर उमटते खरं प्रेम त्याच जलाशयाच्या तळाशी असलेल्या जिवंत झऱ्यासारखं असतं. मला अभिलाषा वाटली ह्यात काहीच गैर नाही.आता झऱ्यासारखं प्रेम कर." "{0}4;?" "झऱ्यासारखी झुळझुळत राहा. " "मला जमेल का ?० हवं.तू आटलीस की मी जमायलाच संपलो. " "झऱ्याला कोण आटवतं ?" "संशयाचं शेवाळ. " ٩٠؟ - - ShareChat

More like this